कविता म्हणजे

कविता म्हणजे शब्दांतून उधळण भावनांची
कधी रमणीय, कधी वास्तविक, कधी गुढ गुपितं मनाची…!

कविता म्हणजे लुसलुशीत यौवनसुंदरी
प्रेम प्रेम प्रेम आणि फक्त प्रेमातून सरिता उगम होणारी…!

कविता म्हणजे शब्द माझे, अर्थ तुझे
बोल माझे, अनुभव तुझे…!

कविता म्हणजे सोहळा नवनिर्मितीचा
सहज उमगणारा झरा खडकवरचा…!

© लहू भालेराव
#कविताम्हणजे #उधळण_भावनांची
#लुसलुशीत_यौवन_सुंदरी
#सोहळा_नवनिर्मितीचा
#luvbpoetry
#luvnlovely
#luvkavya7 !

2 Likes

Hey, thanks for sharing such a beautiful thought
Can you tell me the language used here ?

1 Like

Thanks :heavy_heart_exclamation::pray:. My pleasure.
It’s Marathi language of Maharashtra, India.

1 Like

Would love have more works from such a beautiful language.

1 Like

Sure. Give your support. Thanks.

1 Like

Great efforts my friend
nice post @LuvKavya7

1 Like