आषाढी

सावळ्या विठ्ठलापरी असे
तो आजेगांव नगरीत
भक्त अपार दर्शना
येती वारी दिंडीत
नामाने चरण
ठेविले येथे
धन्य झाला
भाविक
बघा
हे
© लहू भालेराव
#मराठी भाषा
#marathi language
#विठ्ठल #श्रीलक्ष्मीकेशवराज

3 Likes

Chan lihilas tu!!:+1: