तो बाप असतो!

स्वत; उपाशी राहून पोरांच् पोट भरतो तो असतो बाप.
स्वत; फाटके कपडे घालत असला तरी मुलाला नवीन जीन्स ची पॅन्ट आणून देतो तो असतो बाप .
स्वत; चे अश्रू लपवतो पण मुलांचे नेहमी अश्रू पुसतो तो असतो बाप .
चूक केली की रागावतो पण मुलावर रागावल्या मुळे एकटाच जाउन रडतो तो असतो बाप .
घरातल्या लेकाचा मित्र आणि लेकीचा हिरो जो आहे तो असतो बाप.
बापाचा नेहमी आदर करा कारण तो बापच असतो जो नेहमी सगळ्यांचा आधार असतो!!!

  • Saloni gowda
2 Likes

I actually translated it, it’s worth reading this post again and again
I love your concept, it is really nice
@Saloni_Gowda_29 :ok_hand::ok_hand::ok_hand:

1 Like

Thank you @Ravi_Vashisth

1 Like